शिरूरच्या तहसील कचेरीचा कारभार कसा… चिखलात बसलेला रेडा जसा…
कायद्यालाही वाकुल्या! तीस दिवस उलटूनही नागरिकाच्या अर्जावर कोणतीच कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार का कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या सेवा हक्क व नागरिकांच्या सनदेनुसार कारवाई…. कोरेगाव भिमा(ता.शिरूर) ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही म्हण आता शिरूरच्या तहसील कार्यालयात ‘सरकारी काम म्हणजे फक्त हेलपाटे मारून थांब’ अशी झाली आहे. ‘महाराष्ट्र शासन (विहित कालमर्यादा) अधिनियम, २०१५’ आणि कार्यालयीन…
