काशी-अयोध्या यात्रेतून किरण साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभणार – प्रदिप विद्याधर कंद
जनता जनार्दनाचे प्रेम आणि मायेची शिदोरी घेऊन आम्ही देवाच्या दारी जात आहोत.” – पै. किरण संपत साकोरे हडपसर (ता. हवेली) : सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाने हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाणे, ही एक अद्वितीय कामगिरी ठरली आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या पै. किरण साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभेल आणि…
भाजप अध्यात्मिक आघाडीच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी पंढरीनाथ गायकवाड यांची निवड
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) अध्यात्मिक क्षेत्रात दीर्घकाळ दिलेले योगदान आणि पक्ष संघटनेतील मजबूत कामगिरीची दखल घेत पंढरीनाथ बबनराव गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तर विभागाच्या अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांच्या निवडीचे पत्र भाजपचे नेते प्रदीप कंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. यापूर्वी त्यांनी भाजप तालुका सरचिटणीस म्हणून प्रभावीपणे…
आजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कार
आजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कारआजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कारआजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कारआजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कारआजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल…
पेरे पाटील यांचा सत्कार
आजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कार.आजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कार.आजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कार.आजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल याची व्यस्था पेरे पाटील यांचा सत्कार.आजची बातमी खूप लवकर येईल आणि जाईल…
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; गावकऱ्यांना मिळाली समृद्ध भविष्याची दिशा
माजी सरपंच राहुल गव्हाणे यांच्या सहकार्याने ‘ग्रामविकासाचा मंत्र’ शिक्रापूरमध्ये गुंजला शिक्रापूर (ता. शिरूर) दि.१४ सप्टेंबर – गावकऱ्यांच्या मनात विकासाची नवीन उमेद पेरणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम शिक्रापूरमध्ये संपन्न झाला. माजी सरपंच आणि उद्योजक राहुल गव्हाणे यांच्या दूरदृष्टीने आयोजित ‘ग्रामविकास आणि ग्रामसंवाद’ या विशेष व्याख्यानाने उपस्थितांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार केला. या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श सरपंच भास्करराव…
डिंग्रजवाडीच्या सरपंचपदी प्रगतशील शेतकरी प्रसाद गव्हाणे यांची बिनविरोध निवड
गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास – नवनिर्वाचित सरपंच प्रसाद गव्हाणे डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे एकमताने आणि शांततेत पार पडलेल्या निवडणुकीत प्रसाद शांताराम गव्हाणे यांची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. माजी सरपंच प्रकाश गव्हाणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंचपदासाठी प्रसाद गव्हाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने, त्यांची निवड…
शिरूरच्या तहसील कचेरीचा कारभार कसा… चिखलात बसलेला रेडा जसा…
कायद्यालाही वाकुल्या! तीस दिवस उलटूनही नागरिकाच्या अर्जावर कोणतीच कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार का कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या सेवा हक्क व नागरिकांच्या सनदेनुसार कारवाई…. कोरेगाव भिमा(ता.शिरूर) ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही म्हण आता शिरूरच्या तहसील कार्यालयात ‘सरकारी काम म्हणजे फक्त हेलपाटे मारून थांब’ अशी झाली आहे. ‘महाराष्ट्र शासन (विहित कालमर्यादा) अधिनियम, २०१५’ आणि कार्यालयीन…
“आईनं दिलं वडिलांना लिव्हर, तरीही दोन दिवसात वडील तर आठवड्यातच आईही दगावली, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि ओठांवर असहाय सवाल – आता आम्ही जगायचं तरी कसं?”
कॉलेजमध्ये शिकतानाच आली बहिणीची जबाबदार पुणे: आई-वडिलांची मायेची सावली डोक्यावरून हरवली की आयुष्य पोरकं होतं. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पुण्यात घडली आहे. वडिलांना जीवदान देण्यासाठी आईने आपलं लिव्हर दिलं, पण दुर्दैवाने दोघेही वाचले नाहीत. लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर वडील गेले आणि आठ दिवसांनी आईनेही अखेरचा श्वास घेतला. आता कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलावर लहान बहिणीची जबाबदारी अचानक…
आंबेगावमध्ये तलाठी पतीचे अनैतिक संबंध, पॅरालिसिस झालेल्या पत्नीसह मेहुण्याला अमानुष मारहाण
पुणे: पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एका तलाठी पतीने पॅरालिसिस झालेल्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पत्नीच्या गळ्याला गंभीर ओरखडे पाडण्यासोबतच मेहुण्यालाही मारहाण केली आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून तलाठी पतीवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या स्वाती शंकर दिवेकर यांनी पती शंकर आप्पासाहेब…
ताज्या बातम्या
Learning new languages unlocks countless opportunities to connect with diverse cultures and communities. Marathi, an Indo-Aryan language spoken predominantly in the Indian state of Maharashtra, is rich in history and linguistic beauty. Whether you are a language enthusiast, traveler, or someone looking to expand your linguistic repertoire, understanding random words in Marathi can significantly enhance…
- 1
- 2
